पुणे विमानतळ मेट्रो मार्गाला मंजुरी
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट मेट्रो सेवेने जोडण्याचा ऐतिहासिक मार्ग अंतिम करण्यात आला आहे. कल्याणीनगर ते पुणे विमानतळ या नवीन मेट्रो मार्गावर अधिकृत बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. छत्तीस किलोमीटर लांबीचा एचसीएमटीआर वर्तुळाकार मार्ग चोवीस मीटर रुंदीचा नियोजित वर्तुळाकार मार्ग चार विमानतळाशी थेट जोडल्या जाणाऱ्या मेट्रो मार्गिका…