अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या खराब हवामानाच्या अंदाजानंतर प्रशासनाने हा खबरदारीचा निर्णय घेतला. १९ जुलै २०२६ पासून पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरून भाविकांची पुढील वाटचाल थांबवण्यात आली आहे. ३.७ आतापर्यंत दर्शन घेतलेले भाविक लाख १९ यात्रा स्थगितीची…