रशियाकडून कच्च्या तेलाची विक्रमी आयात
भारताने जून महिन्यात कच्च्या तेलाची ऐतिहासिक आणि विक्रमी आयात केली आहे. जागतिक ऊर्जा क्षेत्रातील नामांकित संशोधन संस्था ‘केपलर’च्या ताज्या अहवालानुसार भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढवली आहे. ४९.३ लाख जूनमधील एकूण दररोजची बॅरल आयात २६ लाख रशियाकडून दररोज खरेदी केलेले बॅरल १०० दिवस…