भारत – जपानमध्ये आर्थिक सुरक्षा करार
भारत आणि जपान देशांनी आर्थिक सुरक्षेला द्विपक्षीय संबंधांचा मुख्य आधार मानले आहे. नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ऐतिहासिक करार पूर्ण झाला. या करारामुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील व्यापारी आणि धोरणात्मक समीकरणांना नवी दिशा मिळणार आहे. आर्थिक सुरक्षा ही दोन्ही देशांच्या हितासाठी अत्यंत आवश्यक मानली गेली. वृत्त विशेष…