बांग्लादेशात भारतीय व्हिसासाठी रांगा
बांगलादेशमधील नागरिकांची भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. राजधानी ढाका येथील मुख्य भारतीय व्हिसा अर्ज केंद्राबाहेर अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. एक लाख चाळीस हजार पहिल्या चोवीस तासांत आलेले व्हिसा अर्ज दोन दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पर्यटक व्हिसा सुरू पाच…