रशियाकडून विक्रमी तेल खरेदी
भारताने रशियाकडून ४९ हजार कोटी रुपयांचे कच्चे तेल खरेदी करत नवा रेकॉर्ड केला आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील कच्च्या तेलाचा संभाव्य तुटवडा पूर्णपणे दूर झाला आहे. ४९,००० कोटी तेल खरेदी कराराचे एकूण मूल्य ४० टक्के भारताच्या एकूण आयातीतील रशियाचा वाटा १५ डॉलर प्रति बॅरल मागे मिळालेली…