हिमाचल प्रदेशात पावसाचे थैमान
हिमाचल प्रदेशात मोसमी पावसाचा हाहाकार सुरू झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. किन्नौर जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून चंबा भागात मुख्य महामार्ग बंद पडले आहेत. २ रेड अलर्ट कालावधी दिवस ४ अतिवृष्टीचा…