मुंबई – ठाण्यात मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांसाठी अत्यंत तीव्र म्हणजेच तांबडा इशारा जारी केला आहे. लोकल गाड्या विलंबाने धावत असल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पुढील चोवीस तासांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आल्याने मुंबई महानगरातील जनजीवन विस्कळीत झाले…