अतिरिक्त खर्चामुळे महाराष्ट्र आर्थिक संकटात
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून राज्यातील आर्थिक नियोजन ढासळल्याने महाराष्ट्राची तिजोरी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. ४०,५५२ कोटी अर्थसंकल्पीय महसुली तूट रुपये १,५०,००० कोटी अंदाजित एकूण वित्तीय तूट रुपये ९७,००० कोटी मांडलेल्या पुरवणी मागण्या रुपये २२,८९८ कोटी जलजीवन मिशनसाठी…