नवीन रोप-वे प्रकल्पांना मंजुरी
राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला नवीन ऊर्जा देणारे पाच मोठे रोप-वे प्रकल्प मंजूर केले आहेत. नेरळ ते माथेरान आणि अलिबाग समुद्रकिनारा ते कुलाबा किल्ला या दुर्गम भागात अत्याधुनिक वाहतूक यंत्रणा उभारली जात आहे. ५ जिल्ह्यात मंजूर झालेले नवीन रोप-वे प्रकल्प १६ राज्य सरकार स्वतः विकसित…