कैलास मानसरोवर यात्रेकरूंसाठी नियमावली
परराष्ट्र मंत्रालयाने कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची नियमावली जारी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सर्व प्रवाशांना वैध चिनी प्रवेश परवाना आणि व्हिसा मिळाल्याशिवाय भारतातून प्रवास सुरू न करण्याचे आवाहन केले. ५२ काठमांडूमध्ये अडकलेले भारतीय यात्रेकरू २ आवश्यक असलेली मुख्य कागदपत्रे २७ जून अधिकृत नियमावली…