विमान वाहतूक विस्कळीत
मुसळधार पावसामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे आणि अचानक कमी झालेल्या दृश्यमानतेमुळे विमानतळ प्रशासनाला अनेक विमानांची उड्डाणे आणि लँडिंग थांबवावी लागली आहेत. ३ विमाने इतर शहरांत वळवली २ इंडिगो कंपनीची विमाने १ एअर इंडियाचे विमान…