वातानुकूलित डब्यांसाठी नवीन नियम
रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून होणाऱ्या साहित्याच्या चोऱ्या रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. वाढत्या चोऱ्यांमुळे रेल्वे प्रशासनाचे आर्थिक नुकसान होत असून आता रेल्वे सुरक्षा दलाने कडक नियमावली लागू केली आहे. आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांकडून होणारी ही चोरी थांबवण्यासाठी नवीन तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे….