महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र दर्जा
राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘महिला शेतकरी सक्षमीकरण कायद्या’च्या मसूद्याला अधिकृत मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वाढती व्याप्ती आणि तिजोरीवरील वाढता आर्थिक ताण लक्षात घेऊन प्रशासनाने हा मोठा धोरणात्मक बदल केला आहे. ८२ लाख एकूण अपात्र ठरलेल्या महिला ₹७०,००० दोन वर्षांत योजनेवर…