गणेशोत्सवापूर्वी माणगाव बाह्यवळण रस्ता खुला होणार
बहुप्रतीक्षित मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बाह्यवळण रस्ता गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने आखले आहे. पनवेल ते झाराप या ४४९ किलोमीटर लांबीच्या मुंबई – गोवा महामार्गापैकी ४१७ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले असून उर्वरित कामे वेगवान गतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ४४९…