पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक
केंद्र सरकारने संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एकोणवीस जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीचे अधिकृत आयोजन केले आहे. १९ जुलै सर्वपक्षीय बैठकीची तारीख २२ जुलै अधिवेशन सुरू होण्याची तारीख ०९ ऑगस्ट अधिवेशन संपण्याची तारीख वृत्त विशेष 📌…