सिंधुदुर्गच्या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी
सिंधुदुर्गच्या पूर्वेकडील बुरुजाच्या तळभागातील तटबंदीचा काही भाग ढासळला आहे. या ऐतिहासिक वारशाचे नुकसान रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. ३ मीटर भगदाडाची अंदाजे रुंदी १९ जुलै एएसआय पाहणीची तारीख ३५० वर्षे सिंधुदुर्ग किल्ल्याचे वय ४ पाहणी पथकातील मुख्य…