पंढरपुरात रिंग रोड होणार
आषाढी एकादशीच्या तोंडावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पंढरपूर शहरासाठी बाह्य वळण रस्ता (रिंग रोड) प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. दरवर्षी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची संख्या आणि शहरात होणारी वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यातील मुख्य रस्त्याचे काम अंतिम…