अजित डोवाल यांची रशियासोबत बैठक
नवी दिल्ली येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि रशियाचे सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु यांच्यात द्विपक्षीय संबंधांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. देशाच्या राजधानीत आयोजित १६ व्या ‘ब्रिक्स’ (BRICS) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान ही…