मान्सूनच्या दोन प्रणाली सक्रिय
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या उपग्रहाने दोन महाकाय मान्सून हवामान प्रणालींची चित्रे टिपली आहेत. या दोन्ही प्रणाली अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी सक्रिय झाल्या आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने या दोन्ही वादळी प्रणाल्यांमुळे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. २ महाकाय मान्सून प्रणाली सक्रिय २४ तास अतिवृष्टीचा…