आसामच्या रेशीम विकासासाठी नवी मोहीम
आसाम राज्यातील जागतिक कीर्तीच्या मुगा रेशीम क्षेत्राला आधुनिक रूप देण्यासाठी आणि त्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी संयुक्तपणे ‘मिशन स्नेहजोरी’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि…