मन की बातमध्ये स्वदेशीचा गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १३५ व्या भागातून देशाला संबोधित केले आहे. वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत भारताने संरक्षण, अंतराळ आणि विमान वाहतूक क्षेत्रात मिळवलेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा पंतप्रधानांनी देशवासीयांसमोर मांडला. देशाची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता वाढवणाऱ्या स्वदेशी निर्मितीचा गौरव करत…