सहकार आधारित भारत टॅक्सी सेवा सुरू
गांधीनगर येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून देशातील पहिल्या सहकार आधारित ‘भारत टॅक्सी’ सेवेचा गुजरातमध्ये भव्य शुभारंभ करण्यात आला आहे. १४ पहिल्या टप्प्यातील शहरे १.५ लाख गुजरातमधील सारथी संख्या ७ लाख राज्यातील एकूण ग्राहक संख्या ३,५००+ दररोज पूर्ण होणाऱ्या फेऱ्या वृत्त…