शाळांसाठी कडक नियमावली
राज्य सरकारने शाळांना देण्यात येणाऱ्या ना-हरकत प्रमाणपत्राच्या अटी अधिक कठोर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांचे ना-हरकत प्रमाणपत्र थेट रद्द करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ८ आतापर्यंत कारवाई झालेल्या शाळांची संख्या १० हजार आठवीच्या पुस्तकांसाठी आकारलेली अंदाजे रक्कम ३ ना-हरकत प्रमाणपत्र…