चीनमध्ये भूकंपाचे धक्के
चीनमधील सिचुआन प्रांतात एकाच दिवशी लागोपाठ भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. सिचुआन प्रांतातील गाओक्सियान काउंटीला सकाळी या भूकंपाचा तडाखा बसला. पहिल्या धक्क्यानंतर काही तासांतच त्याच तीव्रतेचा दुसरा भूकंप झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ५.० पहिल्या आणि दुसऱ्या भूकंपाची रिश्टर स्केलवरील तीव्रता २ भूकंपात…