पुण्यात साकारणार वृंदावनचे प्रेम मंदिर
ताजी बातमी सण · उत्सव पुणे · दगडूशेठ दगडूशेठ गणपतीचा यंदा वृंदावनच्या प्रेम मंदिराचा देखावा १३४ व्या वर्षी १२० फूट लांब, १०० फूट उंच भव्य प्रतिकृती — कृष्णलीला, राधा-कृष्ण मूर्ती व आधुनिक विद्युतरोषणाईने सजणार बुधवार चौक ✍️ सह्याद्री मराठी वृत्तसेवा · 📅 जून २०२५ ·…