मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची योजना
शालेय शिक्षणात केवळ अभ्यासक्रम शिकवणे पुरेसे नाही. विद्यार्थ्यांना सजग, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी मूल्य आधारित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी व्यापक स्तरावर करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले…