अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी देशाच्या अंतराळ मोहिमांबद्दल एक विधान केले आहे. स्वतःच्या भूमीवरून अंतराळ यानांचे यशस्वी प्रक्षेपण करण्याची क्षमता असणे हीच कोणत्याही देशाची सर्वात मोठी ताकद असते असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. बेंगळुरू येथे आयोजित एका विशेष ग्रंथ प्रकाशन…