स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारताने लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ओदिशाच्या किनारपट्टीजवळ असलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आली. यामुळे भारताच्या अचूक आणि लांब पल्ल्याच्या मारक क्षमतेत भर पडली आहे. डीआरडीओने तयार केलेले क्षेपणास्त्र पूर्णत: स्वदेशी तंत्रज्ञानाचे आहे….