भविष्य निर्वाह निधीची नवी योजना
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने भविष्य निर्वाह निधी ट्रस्टसाठी ‘अभय योजना २०२६’ अंतर्गत अर्ज मागवले आहेत. या महत्त्वपूर्ण देशव्यापी निर्णयामुळे खासगी भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना कायदेशीर मान्यता मिळवण्याचा मार्ग सुकर झाला आहे. ६ महिने योजनेचा एकूण कालावधी २९ जून २०२६ योजना लागू झाल्याची…