इथेनॉल इंधनाला कायदेशीर मंजुरी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वाहन क्षेत्रासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथे आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत त्यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. शुक्रवार, 12 जून रोजी रात्री ठीक आठ वाजता त्यांनी शंभर टक्के इथेनॉलच्या वापराला कायदेशीर मंजुरी देणाऱ्या…