अकरावीची दुसरी फेरी उद्या संपणार
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता वेग आला आहे. सहा जून पासून नियमित दुसऱ्या फेरीसाठीची विद्यार्थी नोंदणी अधिकृतपणे सुरू करण्यात आली. या फेरीचा मंगळवारी, नऊ जूनला शेवटचा दिवस आहे. राज्यातील एकूण नऊ हजार पाचशे चौऱ्याण्णव कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नवीन…