अकरावी प्रवेशाचे दुसरे वेळापत्रक जाहीर
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची लगबग संपल्यानंतर आता शिक्षण संचालनालयाने दुसऱ्या फेरीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या फेरीमध्ये प्रवेश न मिळालेल्या किंवा काही कारणास्तव नोंदणी करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही दुसरी फेरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या संदर्भातील माहिती…