गगनयानच्या तीन चाचण्या यशस्वी
भारताच्या पहिल्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेच्या दिशेने शास्त्रज्ञांनी ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘क्रू मॉड्युल’ प्रणालीच्या तीन प्रमुख चाचण्या इस्रोने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. ३ यशस्वी झालेल्या मुख्य चाचण्या १.७५ पट चाचणी दरम्यान दिलेला अतिरिक्त भार २.५ किमी पॅराशूट ड्रॉप चाचणीची…