जर्मनीची भारतीयांना व्हिसा सवलत
जर्मनी सरकारने भारतीय पासपोर्ट धारकांसाठी विमानतळ संक्रमण व्हिसा घेण्याची सक्ती रद्द केली आहे. हा नवीन नियम तातडीने लागू करण्यात आला आहे. यामुळे आता इतर देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय प्रवाशांना जर्मनीमधील विमानतळांवरून विमान बदलण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. या निर्णयामुळे हजारो प्रवाशांचा वेळ आणि पैसा…