चीनच्या आक्षेपानंतर निर्यातीचे नियम कडक
जनुकीय बदल केलेल्या शेतमालाच्या संशयावरून चीनने भारताचे तब्बल ७० तांदळाचे शिपमेंट्स नाकारले आहेत. या गंभीर समस्येनंतर भारतीय कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) तांदूळ आणि इतर शेतमाल निर्यातीसाठी अत्यंत कडक नवीन नियम (SOP) लागू केले आहेत. ७० चीनने नाकारलेले भारतीय तांदळाचे शिपमेंट्स…