सोने-चांदीच्या दरात पडझड
जागतिक पातळीवरील बदलती आर्थिक समीकरणे तसेच मध्यवर्ती बँकांच्या धोरणांमुळे देशांतर्गत सराफा बाजारात मोठी पडझड झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या जून तिमाहीत सोने आणि चांदीच्या किमतीत अभूतपूर्व घसरण नोंदवली गेली आहे. सोन्याच्या किमतीत दशकभरातील सर्वात मोठी घसरण झाली असून चांदीच्या किमतीनेही गेल्या चार वर्षांतील सर्वात…