अमेरिकेची एच-वन बी व्हिसा मर्यादा पूर्ण
वॉशिंग्टन येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून अमेरिकेने आर्थिक वर्ष २०२७ साठीची ‘एच-१बी’ व्हिसाची ८५ हजार अर्जांची निर्धारित मर्यादा पूर्ण केली असून कोणतीही दुसरी सोडत न काढण्याचा निर्णय घेतला आहे. ८५,००० एकूण उपलब्ध व्हिसा जागा २,११,६०० प्राप्त एकूण अर्ज संख्या ३८.५…