हिमाचलमध्ये पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
हिमाचल प्रदेशातील लाहौल – स्पीती येथील झाल्मा नाल्याला अचानक पूर आला आहे. हिमनदीचे पाणी वेगाने वितळल्याने पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. या परिसरात कोणताही पाऊस झाला नव्हता. अचानक आलेल्या या पूरसदृश परिस्थितीने मनाली-लेह महामार्गाचा एक मोठा भाग वाहून गेला. ५०+ पर्यटकांची अडकलेली वाहने १+ वाहून गेलेला…