स्वदेशी तंत्रज्ञानाने चंद्राला गवसणी
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने संपूर्णपणे स्वदेशी क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा वापर करून थेट चंद्रावर उतरण्याचे ऐतिहासिक उद्दिष्ट निश्चित केले आहे. भारताच्या आगामी महत्त्वाकांक्षी चांद्र मोहिमेसाठी इस्रोने अंतराळ क्षेत्रात स्वावलंबनाचा एक मोठा टप्पा पार पाडला. २२ स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनच्या एकूण यशस्वी चाचण्या ४२० किग्रॅ सुधारित पेलोड वाहून नेण्याची…