पाच लाख जवानांना ड्रोनचे प्रशिक्षण
भारतीय लष्कराने आपल्या जवानांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आगामी पाच वर्षांत तब्बल पाच लाख सैनिकांना ड्रोनतज्ज्ञ म्हणून पारंगत केले जाईल. नाशिक युद्धजन्य लष्करी विमान चालन प्रशिक्षण विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लष्कराच्या प्रशिक्षण विभागाचे मुख्य…