आफ्रिकेमध्ये भीषण पूरस्थिती
पश्चिम आफ्रिकेतील घाना आणि आयव्हरी कोस्ट या देशांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. हवामान बदलाच्या तीव्र परिणामांमुळे लागोपाठ झालेल्या मुसळधार पावसानंतर दोन्ही देशांच्या राजधानीच्या शहरांमध्ये भीषण पूर आला आहे. लष्कराच्या साहाय्याने हजारो पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. २४ नागरिकांचा मृत्यू ४००+ नागरिकांची सुटका १४० पावसाची…