स्वारगेट मेट्रो स्थानकात गळती
पुणे शहरातील नवनिर्मित स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानकात मुसळधार पावसामुळे छताला गळती लागली आहे. पहिल्याच पावसाच्या तडाख्यात मेट्रो स्थानकाचे बांधकाम गळू लागल्याने प्रकल्पाच्या एकूण गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेला मुसळधार पाऊस चार सर्वाधिक गळती लागलेले स्थानकातील मुख्य भाग दहा एप्रिल…