खरीप बियाण्यांचे मोफत वितरण
महाराष्ट्र राज्यातील बळीराजाला खरीप हंगामासाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे अत्यंत सुलभ तसेच पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने यंदा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असणारी गुणवत्तापूर्ण बियाणे आता थेट महाडीबीटी या शासकीय महालाभ संकेतस्थळावरून वितरीत केली जाणार आहेत. या…