राज्य रेल्वे फाटकमुक्त होणार
राज्यातील रेल्वे फाटके पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नागपुरमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली. १४५ रेल्वे उड्डाणपूल आराखडा ०३ प्रकल्प पूर्णत्वाचे वर्ष ०९ नवनवीन प्रकल्पांचे लोकार्पण २१,००० वार्षिक अपघात मृत्यू…