शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा केला जात आहे. उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या हेतूने सरकार सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात या…