टीईटी पेपरप्रकरणी एसआयटी चौकशी
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या संशयावरून स्थगित करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात २८ जून रोजी आयोजित परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघडकीस आले. परीक्षा परिषदेने पारदर्शकता टिकवण्यासाठी ही परीक्षा तडकाफडकी पुढे ढकलली. पोलीस पथकाने या प्रकरणात तात्काळ कारवाई करत तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले…