तटरक्षक दलात आयसीजीएस अक्षय दाखल
भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात ‘आयसीजीएस अक्षय’ हे अत्याधुनिक वेगवान गस्ती जहाज अधिकृतपणे दाखल झाले आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे या जहाजाची निर्मिती केली आहे. अरबी समुद्रातील वाढती सागरी सुरक्षा आणि अनधिकृत हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. ५० जहाजाची…