माथेरान – नेरळ घाटात अवजड वाहनांना बंदी
नेरळ ते माथेरान घाट रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला तात्पुरत्या स्वरूपात बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ही घोषणा केली आहे. रस्त्याच्या सुधारणेची महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक…