दुधातील भेसळीविरोधात नियमावली जारी
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील दूध उत्पादक, वितरक आणि डेअरी चालकांसाठी नवीन अत्यंत कडक मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. मुंबईतील एफडीए मुख्यालयात प्रमुख डेअरी चालकांसमवेत झालेल्या तातडीच्या बैठकीत आयुक्तांनी दुधात पाणी, कॉस्टिक सोडा किंवा इतर घातक रसायनांची होणारी भेसळ अजिबात खपवून…